गडचिरोलीविदर्भ

कोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

देसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या वतीने बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा प्रकाश पोरेड्डीवार यांच्या हस्ते तथा माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास धोंडणे, भाजपा तालुका अध्यक्ष सुनील पारधी, शंकर पारधी, मोहन गायकवाड, मुर्तीदाते चेतन पुरुषोत्तम मस्के,  सरपंच कुंदा गायकवाड, उपसरपंच धनंजय तिरपुडे, गोपाल उइके व संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button