गडचिरोलीविदर्भ

मुतनुरच्या पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्न – आ. डॉ. देवराव होळी

पर्यटनस्थळ मुतनुर येथे पर्यटन विकासकामांचे भूमिपूजन

गडचिरोली : मुतनूरच्या पर्यटन विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून पर्यटन विकासासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. आपण मुतनुरच्या पर्यटन विकासासाठी आणखी निधी मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरूच ठेवू असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुतनूर येथील पर्यटन विषयक विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

यावेळी भाजपा जिल्ह्याचे नेते प्रणय खुणे, जैराम चलाख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा, माधुरी आतला, बाबुराव झुरी, भाऊराव कुमरे, विनोद कोंदामी, डी.बी. नरोटे, अनिल नरोटे, सीताराम पदा, श्रीरंग नरोटे, काजल नरोटे, पिंकी नरोटे, देवाजी पुडो, कालिदास पुडो, सीताराम पदा, कान्हूजी नरोटे, यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button