गडचिरोलीविदर्भ

आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते नवीन सभागृह बांधकामाचे भुमिपुजन

देसाईगंज : नगर परिषदेस वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत शहरातील माता वार्ड येथील श्री गजानन महाराज मंदिर जवळ नवीन “सभागृह बांधकामाचे” भुमिपुजन १२ ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. गजबे संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेत महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी संस्थेमार्फत स्वागत सत्कार स्वीकारला प्रसंगी उपस्थित सर्वांशी संवाद साधला.

यावेळी कृष्णाजी भाडारकर, गजानन भुर्रे, विलास ढोरे, अग्रवाल बंधु, हरिजी मेश्राम, सचिन वानखेड़े, चेतन भूर्रे, विलास लोखंडे, रासेकर गुरुजी, राऊत, इंदुताई, डाबरेताई, आकरेताई, वानखेड़े यांच्यासह माता वार्डातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button