गडचिरोलीविदर्भ

महाविकास आघाडीने काळ्या फिती बांधून केला महायुती सरकारचा निषेध

बदलापूर, आरमोरी, नागभीडच्या घटनेविरोधात रोष

गडचिरोली : ठाणे जिल्ह्याच्या बदलापूर येथे शाळेतील मुलीवर झालेले कृत्य हे अमानवीय आहे, अशा प्रकारचे अमानवीय कृत्य आरमोरी, नागभीड, आणि राज्यातील इतर ही भागात घडत आहेत. मात्र राज्य सरकार अशा घटनांनवर आढा घालण्यात अपयशी ठरत आहेत. अशा या अमानवीय घटनांचा आणि राज्यातील महायुती सरकारचा महाविकास आघाडीच्या वतीने गडचिरोली येथे, हाताला आणि तोंडाला काळ्या फिती बांधून जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमेटी गडचिरोली महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हाप्रमुख शिवसेना वासुदेव शेडमाके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहर अध्यक्ष विजय गोरडवार, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रकाश ताकसांडे, देवराव चवळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे विश्वजित कोवासे, मनोहर पोरेटी, सतिश विधाते, शंकरराव सालोटकर, महिला जिल्हाप्रमुख शिवसेना छाया कुंभारे, डॉ. सोनल कोवे, रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे नितेश राठोड, रुपेश टिकले,  अब्दुल पंजवानी, दत्तात्रय खरवडे, अतुल मल्लेलवार, प्रभाकर वासेकर, सुनील चडगुलवार, देवाजी सोनटक्के, अनिल कोठारे, प्राचार्य लांजेवार, प्रभाकर वासेकर, चारुदत्त पोहाने, राकेश रत्नावार, गौरव येनप्रेड्डीवार, उत्तम ठाकरे, स्वप्नील ताडाम, जावेद खान, सुरेश भांडेकर, माजिद सय्यद, सुभाष धाईत, बंडोपत, अविनाश श्रीरामवार, आरती खोब्रागडे, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button