गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

आ. डॉ. देवराव होळी यांच्या ‘महाविजय २०२४’ प्रचार रथाचा शुभारंभ

चामोर्शी येथील वयस्क भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रचार गाडीला दाखविली हिरवी झंडी

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या “महाविजय २०२४” या प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून विधानसभा क्षेत्रात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. चामोर्शी येथील जुने वयस्क भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हिरवी झेंडी दाखवून भाजपाला विजयी करण्याचा संकल्प करीत प्रचार रथाला रवाना केले.

यावेळी लालाजी सूर्यवंशी, निर्मल देवनाथ, शंकरी देवनाथ, दिलीप चलाख, सुरेश शाहा, साईनाथ बुराडे, जयराम चलाख, प्रतीक राठी, रामचंद्र वरवाडे, शंकर दास, दीपक वासेकर, सावन गव्हारे, अंशुल दासरवार, गौरव गण्यारपवार, गौतम तराफदार, अक्षय लांजेवार, सुभाष कुणघाडकर, यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button