गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात ‘वाचन पंधरवडा’ उपक्रमाचे आयोजन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत वाचन पंधरवडा उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या भाग म्हणून १ जानेवारी २०२५ रोजी सामुहिक वाचन आणि वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

कार्यशाळा १ जानेवारी २०२५ रोजी, दुपारी १२.३० वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या नव्या सभागृहात होईल. वाचन कौशल्य आणि सामुहिक वाचन या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button