#प्रोजेक्ट_संजीवनी #आत्मसमर्पण_व_पुनर्वसन #भूखंड_वाटप #AvishyantPanda #MRameshIPS #PeaceAndDevelopment
-
गडचिरोली
बंदुकीऐवजी नव्या आयुष्याची वाट; 14 आत्मसमर्पित माओवाद्यांना मिळाला हक्काचा भूखंड, गडचिरोली पोलिसांच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा पुढाकार; पुनर्वसन निधी, वाहन परवाने, मुलांना सायकली व शैक्षणिक साहित्याचे वाटप
गडचिरोली, दि. 1 सप्टेंबर : कधीकाळी हिंसाचाराच्या सावटाखाली असलेल्या जीवनाला पूर्णविराम देत शांतता आणि विकासाचा मार्ग स्वीकारलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या…
Read More »