गोंदियाविदर्भ

‍आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर

गोंदिया : आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके हे 12 फेब्रुवारी 2025 रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

12 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. सकाळी 8.30 वाजता मोटारीने कचारगड (जि. गोंदिया) कडे प्रयाण करतील. सकाळी 9.30 वाजता कचारगड येथे आगमन व सकाळी 10 वाजता कचारगड “यात्रा उत्सव” कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सकाळी 11.30 वाजता जनजाती चेतना समितीचे सभागृह येथे आयोजीत कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता जनजाती चेतना समितीचे सभागृह येथे पत्रकार परिषदेला उपस्थित राहून दुपारी 4 वाजता पुराडा ता. आमगावकडे प्रस्थान करतील व रात्रौ 8.30 वाजता पुराडा येथून नागपूरकडे प्रस्थान करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button