#ChildMarriagePrevention #UDISE #WomenAndChildDevelopment #AvishyantPanda #Gadchiroli #ChildProtection
-
गडचिरोली
बालविवाह रोखण्यासाठी ‘यू-डायस’च्या माध्यमातून गावनिहाय यादी तयार करा, महिला-बालकल्याण योजनांना गती देण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश
गडचिरोली, दि. १ सप्टेंबर : जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी केवळ घटना घडल्यानंतरची कारवाई न करता संभाव्य बालविवाह ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना…
Read More »