Critically Ill Patient Receives ‘New Life’ Through Public Contributions
-
गडचिरोली
लोकप्रतिनिधींची फक्त आश्वासने, पण माणुसकीने दिला आधार! ; गडचिरोलीत लोकवर्गणीतून गंभीर रुग्णाला मिळाले ‘जीवनदान’
४ वर्षांपासून दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या ज्ञानेश्वर उईके यांच्या मदतीला धावले सामाजिक कार्यकर्ते ; हलाखीच्या परिस्थितीत ‘भैसारे‘ आणि टीमचा पुढाकार…
Read More »