गडचिरोलीविदर्भ

आ. तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचेकडुन रॉय कुटुंबास आर्थिक मदत

चामोर्शी : तालुक्यातील राममोहनपूर येथील मृतक काशिनाथ रॉय यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने रॉय कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले असून रॉय कुटुंबातील सदस्यांना आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी आर्थिक मदत केली.

यावेळी भाजपा जेष्ठ नेते जैराम चलाख, राममोहनपूरचे उपसरपंच प्रकाश सरकार, विकास रॉयसिडाम, लोमेश सातपुते, शंकर दास, अंशुल दासरवार  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button