Decisive step towards elephantiasis-free Gadchiroli;
-
गडचिरोली
हत्तीरोगमुक्त गडचिरोलीकडे निर्णायक पाऊल ; जिल्हाधिकारी आणि आमदारांनी स्वतः गोळ्या घेऊन केला मोहिमेचा शुभारंभ
गडचिरोली : ‘हत्तीरोगमुक्त गडचिरोली’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात व्यापक औषधोपचार मोहिमेला सुरुवात झाली आहे.…
Read More »