‘Elections unopposed by trampling on democracy and threatening’:
-
नागपूर
‘लोकशाही पायदळी तुडवून धमकावून निवडणुका बिनविरोध’ : विकास निधीची भाषा करून दबाव ; निवडणुका पारदर्शक होतील का? – विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
नागपूर : राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक—पत्नी, वहिनी, मामेभाऊ, दीर, बहीण, मुलगा—बिनविरोध निवडून येत आहेत आणि गुलाल उधळला जात आहे.…
Read More »