Fusion of Ancient Ayurveda and Modern Treatment Methods
-
गोंदिया
चुटिया येथे ‘आयुष’चा आरोग्य जागर! १०४ रुग्णांनी घेतला मोफत रोग निदान शिबिराचा लाभ; प्राचीन आयुर्वेद आणि आधुनिक उपचार पद्धतीचा संगम
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या मार्गदर्शनात आयोजन ; कुपिंग थेरपी आणि अग्निकर्म उपचारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गोंदिया : राष्ट्रीय…
Read More »