#GadchiroliNews #GadchiroliEducation #गडचिरोली #गोंडवाना_विद्यापीठ #युआयटी_गडचिरोली
-
गडचिरोली
युआयटीच्या पहिल्या बॅचच्या कामगिरीवर संस्थेची ओळख ठरणार, ‘दीक्षा आरंभ’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे विद्यार्थ्यांना आवाहन; तांत्रिक ज्ञानासोबत कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करण्याचा सल्ला
गडचिरोली, दि. १ सप्टेंबर : गडचिरोलीच्या तंत्रशिक्षण क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात करणाऱ्या **युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (युआयटी)**च्या पहिल्या बॅचवर संस्थेची…
Read More »