गडचिरोलीविदर्भ

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम शुक्रवारपासून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

शुक्रवार, 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.15 वा. भामरागड येथे आगमन व पुरस्थितीचा आढावा. सकाळी 10.10 वा. कोठी येथे आगमन व पुरस्थितीचा आढावा. सकाळी 11 शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांसोबत चर्चा. दुपारी 12.30 ते 2 राखीव.

शनिवार, 14 सप्टेंबर 2024 रोजी राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. रविवार, 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. एम.आय.डी.सी. हेलिपॅड गडचिरोली येथे आगमन व पंचवटी नगर आय.टी.आय चौक गडचिरोलीकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. पंचवटीनगर, गडचिरोली येथे आगमन व पंचवटीचा राजा गणेशोत्सव मंडळास भेट. सकाळी 10.45 वा. संस्कृती हॉल, गडचिरोली येथे आगमन ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र ग्रँड फिनाले या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.00 वा. भामरागडकडे प्रयाण. दुपारी 12.35 वा. भामरागड येथे आगमन व राखीव. दुपारी 01.30 ते सांय. 04.00 वा. जनसंवाद कार्यक्रमास भामरागड येथे उपस्थिती. सायं. 04.00 वा. भामरागड येथून अहेरीकडे प्रयाण. सायं. 04.20 वा. अहेरी राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

सोमवार, 16 सप्टेंबर 2024 ते गुरुवार 19 सप्टेंबर 2024 पर्यत राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव.

शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 08.45 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून  पिपली बुर्गी ता. एटापल्लीकडे प्रयाण. सकाळी 09.30 वा. पिपली बुर्गी ता. एटापल्ली येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वा. ते दुपारी 01.00 वा. पिपली बुर्गी ता. एटापल्ली येथे जनसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 01.00 ते दुपारी 02.00 वा. राखीव. सोईनुसार पिपली बुर्गी ता. एटापल्ली येथून अहेरीकडे प्रयाण.

शनिवार, 21 सप्टेंबर 2024 रोजी राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. रविवार, 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी सकाळी 09 वा. झिंगानूर ता. सिरोंचाकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. सकाळी 11 ते दुपारी 01 वा. झिंगानूर ता. सिरोंचा जनसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 01 ते 02 वा. राखीव. सोईनुसार झिंगानूर ता. सिरोंचा येथून अहेरीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. प्राणहिता हेलिपॅड अहेरी येथे आगमन व राजवाडा निवासस्थान अहेरीकडे मोटारीने प्रयाण. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button