MLA Bhondekar inspected damage in rural areas;
-
भंडारा
आ. नरेंद्र भोंडेकर यांनी केली ग्रामीण भागातील नुकसानीची पाहणी ; तातडीने पंचनामा करण्याचे दिले निर्देश
भंडारा : भंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले…
Read More »