गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते ३ कोटी ८५ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

स्थानिक विकास निधी, खणीकर्म, दलित वस्ती, तांडा वस्ती, 2515 व नागरी सुविधा अंतर्गत कामांचा समावेश

गडचिरोली : विसापूर रैतवारी ग्रामपंचायत अंतर्गत अनंतपुर, रेखेगाव, सिताटोला निमडर टोला, कुदुर्शी टोला, पदाटोला विसापूर, हिवरगाव व कोर्धा येथे ३ कोटी ८५ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते करण्यात आले. आ. डॉ. देवराव होळी यांचा स्थानिक विकास निधी, खणीकर्म, दलित वस्ती, तांडा वस्ती, 2515 व नागरी सुविधा अंतर्गत कामांचा समावेश आहे.

यावेळी सरपंच गौराबाई गावडे, उपसरपंच काशिनाथ बुरांडे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, युमो महामंत्री यश गण्यारपवार, पुष्पाबाई हेडो, विलास सातपुते, गणेश गावळे, रोशन बारसागडे, इंदल रबडे, गुरूदास गलाई, गिरमाजी दूधबावरे, तुळशीराम बुरांडे, गुरूदास बारसागडे, गिरीश पाटील, गणेश गावळे, विलास सातपुते, देवराव हेडो आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button