गोंदिया : महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला प्रभावीत होऊन एका जहाल माओवादी दलम सदस्याने गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण…