rode bull and reached tehsil office!
-
चंद्रपूर
कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील विलंबाविरोधात शेतकऱ्याचा संताप; थेट बैलावर स्वार होऊन गाठले तहसील कार्यालय!
गायेगाव येथील दिवाकर पाहणपट्टे यांचे अनोखे आंदोलन; “कर्जमाफी झालीच पाहिजे”च्या घोषणाबाजीने तहसील परिसर दणाणून सोडला राजुरा : राज्य सरकारने कर्जमाफीची…
Read More »