गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. देवराव होळी यांनी आष्टी येथे घेतली समन्वय बैठक

महायुतीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता यांची उपस्थिती

महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ता व मतदार यांच्या भावनेचा आदर करून निर्णय घेणार – आ. होळी  

चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथे महायुतीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महायुतीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता व मतदार यांच्या समवेत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली.

शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, माजी जि.प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, राजू येडलावार, सरपंच नंदा कुळसंगे, सरपंच जितेंद्र हुलके, उपसरपंच विठ्ठलराव आचेवार, उपसरपंच वसंत चौधरी, प्रकाश बोबाटे, संजय पांडे, साईनाथ आउतकर, निलोपल शेख, नेमाजी घोगरे, शकूर, संतोष बत्तूलवार, गणेश अप्पलवार, विलास मुत्तेवार, विकास आचेवर, शुभम सदरपवार बैठकीला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button