गडचिरोलीमहाराष्ट्रमुख्य बातमीमुंबईविदर्भ

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

गडचिरोली : महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे १ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांसाठी येत आहेत.

१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथे आगमन व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद हायस्कूल येथे उपस्थिती. दुपारी १२.१५ वाजता नवेगाव येथील नूतन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन दुपारी १ वाजता पोषण माह कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी संस्कृती भवन येथे उपस्थिती. दुपारी २ ते ३ राखीव. दुपारी ३ वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button