नागपूर : महाराष्ट्रात शांतता नांदावी, सर्व धर्म-पंथातील लोकांमध्ये विश्वास आणि एकतेची भावना वृद्धिंगत व्हावी, आणि अशांत नागपूर पुन्हा शांत व्हावे…