Uproar in Etapalli:
-
गडचिरोली
एटापल्लीत खळबळ : ‘लाल सलाम’ लिहिलेल्या पत्रकातून ‘जेएसडब्ल्यू’च्या अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी!
वटेली परिसरात आढळले संशयास्पद पत्रक, काम थांबवण्याचा इशारा ; नक्षलवादी हालचालींचा अभाव असल्याने खोडसाळपणाचा पोलिसांना संशय गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील…
Read More »