गडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भ

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

गडचिरोली : शहरातील धानोरा मार्गावरील साई गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असलेल्या युवकाने गेस्ट हाऊसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ जून रोजी सायंकाळच्या सुमारास निदर्शनास आली. प्रशांत माखन बिश्वास (२६) रा. पाखांजूर (छत्तीसगड) असे मृतकाचे नाव आहे.

प्रशांत हा गडचिरोली शहरात मार्केटिंगसाठी आला होता. तो साई गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाने होता. दरम्यान त्याने शुक्रवारी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button