
गडचिरोली : गिरडकर बिल्डिंग रामनगर गडचिरोली येथे जय महाराष्ट्र क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे उद्घाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, जिल्हाध्यक्ष भाजपा प्रशांत वाघरे, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी समशेरखा पठाण, राजुभाऊ मुनघाटे, संस्था अध्यक्ष अमित बंदे, दिनेश तुकलवार, राजेश मुर्वतकर, शैलेश खरवडे, दिपक बोटरे, सुकेश शेंडे, नितीन चापले, सतीश विधाते, जीतू मुनघाटे, रुपेश टिकले, रजनीकांत मोटघरे, गौरव येनप्रेड्डीवार, कुणाल ताजने, विपुल येलट्टीवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



