
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त आरमोरी तालुक्यातील मेंढेबोडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
14 जुलै रोजी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे सचिव छगन शेडमाके यांनी आरमोरी तालुक्यातील मेंढेबोडी येथे वृक्षारोपण करून आरमोरी तालुक्यात ठीक-ठिकाणी मिठाईचे वाटप केले.



