गडचिरोलीविदर्भ

झाडीबोली साहित्यासाठी समन्वयक म्हणून डॉ. हेमराज निखाडे यांची नियुक्ती

गोंडवाना विद्यापीठात झाडीबोली साहित्यासाठी स्वतंत्र दालन सुरू

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठामध्ये 14 मार्च 2024 रोजी संपन्न झालेल्या अधिसभेच्या सभेमध्ये झाडीबोली साहित्यासाठी स्वतंत्र दालन सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अधिसभा सदस्य सौ. किरण गजपुरे यांनी सादर केला होता. सदर प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने, गोंडवाना विद्यापीठामध्ये झाडीबोली साहित्यासाठी स्वतंत्र दालन सुरू करण्यात येत आहे.

झाडीबोली साहित्याच्या दालनाकरिता गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागाचे सहाय्यक प्राध्यापक (मराठी) डॉ. हेमराज निखाडे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button