गडचिरोलीविदर्भ

शेती विषयक प्रशिक्षण शिवार फेरीला आ. डॉ. देवराव होळी यांनी दाखवली हिरवी झंडी

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने शिवार फेरी

गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने शिवार फेरीला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीन दिवसीय अकोला येथे शेती विषयक प्रशिक्षणासाठी 100 शेतकरी जाणाऱ्या गाडीला आमदार डॉ. देवराव होळी यांनी हिरवी झंडी दाखवत शिवार फेरीसाठी रवाना करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ संदीप कऱ्हाळे, भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, डॉ. प्रीतम चिरडे, नरेश बुद्धेवार, एस.पी. सलामे, ए.डी. ठाकरे तथा शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button