गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली जिल्ह्याची स्थानिक भरती झालीच पाहिजे – सिनेट सदस्या तनुश्री आत्राम

गडचिरोली :  अतीदुर्गम व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागातील (क व ड ) संवर्गातील पदे पोलिस भरती प्रमाणे स्थानिक उमेदवारांकडून भरण्यात यावी. याबाबत शासन निर्णय काढण्यात यावा या मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी युवा बेरोजगारांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले. यावेळी असंख्य युवा बेरोजगार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button