गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते धानोरा शहरातील 12 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

गडचिरोली : धानोरा शहरातील कामे तालुका क्रिडांगण 5 कोटी, बाजार ओटे व वाचनालाय 3 कोटी, नगरातील मुख्य रस्ते 1.5 कोटी, विविध प्रभागातील 2.5 कोटी व इतर विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा सयाम, उपाध्यक्ष ललित बरछा, तालुका अध्यक्ष लता पुंघाटे, अंतूभाऊ साळवे, कृ.उ. बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे, नगरसेवक संजय कुंडू, शहर अध्यक्ष सारंग साळवे, नगरसेवक लंकेश म्हशाखेत्री, सरपंच परमेश्वर गावडे, बाळू उंदीरवाडे, ता. महामंत्री गणेश भूपतवार, सुभाष धाईत, विजय कुमरे, प्रकाश मारबते, साजन गुंडावार, घनश्याम मडावी, राकेश दास, राकेश खरवडे, महादेव गणोरकर, रुपेश चुधरी, देविदास मोहुर्ले तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button