गडचिरोलीविदर्भ

संघाच्या पथ संचलन व विजयादशमी उत्सवात आ. डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती

गडचिरोली नगराचा विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव संपन्न

गडचिरोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचिरोली नगराचा विजयादशमी उत्सव व शस्त्र पूजन कार्यक्रम तुळजाभवानी प्राथमिक शाळा आरमोरी रोड गडचिरोली येथे उत्साहात संपन्न झाला. या पथसंचलनाला व शस्त्रपूजन कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शविली.

सायंकाळी चार वाजता शहराच्या मुख्य मार्गाने पथसंचलन काढण्यात आले व त्यानंतर संपन्न झाला. या पथसंचलनात आमदार डॉ. देवराव होळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांताचे संपर्कप्रमुख अरविंद कुकडे, प्रमुख अतिथी लॉर्ड मेटल्सचे संचालक कर्नल  मेहताजी, नगर संघ चालक नीलकंठ भांडेकर,जिल्हा संघचालक घिसूलाल कावरा उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button