गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडून तोरे कुटुंबियांचे सांत्वन

मुलचेरा : धन्नूर येथील मनोहर तोरे हे काही दिवसापासून किडनी आजाराने ग्रस्त होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. आमदार डॉ. होळी यांनी अंतिम संस्काराला उपस्थित राहून धन्नूर येथे मृतक मनोहर तोरे यांच्या परिवारातील सदस्यांची आमदार डॉ. देवराव होळी सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी मृतक मनोहर तोरे यांची पत्नी सुमन तोरे, मुलगा लालचंद तोरे व मुलगी कांचन तोरे यांच्यासह मनोज तोरे, सोमा तोरे, दीपक कुसनाके, विश्वनाथ सिडाम, अर्जुन शेडमाके उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button