गडचिरोलीविदर्भ

आ. डॉ. देवराव होळी यांनी घेतली कलंत्री परिवाराची सांत्वनपर भेट

गडचिरोली : सामाजिक कार्यकर्ते तथा कंत्राटदार रणछोड कलंत्री यांच्या आई गंगाबाई कलंत्री यांचे २१ जुलै रोजी दुःखद निधन झाले. या दिवशी भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे अधिवेशन पुणे येथे असल्याने आमदार डॉ. देवराव होळी यांना अंत्यविधी संस्काराला उपस्थित राहता आले नाही. गडचिरोली येथे प्रवासात आले असता त्यांनी कलंत्री परिवाराची सांत्वनपर भेट घेतली.

आमदार डॉ. देवराव होळी यांनी स्व.गंगाबाई कलंत्री यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करीत परिवाराचे सांत्वन केले. यावेळी रणछोड कलंत्री यांचेसह परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button