
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे बंगाली समाज बांधवासोबत जनसंवाद करत विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी निरंजन बाच्छाळ, समरेश मिस्त्री, गोपाल रॉय, समीर रॉय, अशोक बैरागी, राम मंडल, निमय बाला, राजा सिडाम, प्रभाष मंडल उपस्थित होते.



