गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अध्यासन केंद्राच्या वतीने, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते होते. याप्रसंगी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. मनीष देशपांडे तसेच विद्यापीठाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button