‘Dharna protest’ in front of ZP
-
भंडारा
किमान २१ हजार वेतनासह विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा एल्गार ; जिल्हा परिषदेसमोर ‘धरणे आंदोलन’
‘आयटक’ संघटनेच्या नेतृत्वात ठिय्या; २५ विद्यार्थ्यांमागील स्वयंपाकी नियुक्तीचे अमानवीय निकष बदलण्याची आणि शाळा परिचराचा दर्जा देण्याची आग्रही मागणी भंडारा :…
Read More »