गडचिरोलीविदर्भ

कार्यालयीन सुधारणा मोहिमेत गडचिरोली पोलिस राज्यात द्वितीय ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

गडचिरोली : राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या मूल्यांकनात गडचिरोली पोलिसांनी १०० पैकी ८० गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. बुधवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस दलाने या १०० दिवसांच्या मोहिमेत प्रभावी काम करून दाखवले. विविध स्तरांवर केलेल्या सुधारणांच्या आधारावर हे मानांकन निश्चित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button