भंडाराविदर्भ

तृतीयपंथी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

भंडारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रियेला सकाळी सात पासून सुरुवात झाली. या मतदानामध्ये भंडारा जिल्ह्यातील तृतीयपंथी मतदारांनी सक्रिय सहभाग घेतला.

जिल्ह्यात साडे अकरा पर्यंत 19.44 टक्के इतके मतदान झाले. नव मतदार, वृद्ध नागरिक, गृहिणी कामगार दिव्यांग मतदारांनी आजच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानात सकाळपासून रांगा लावून मतदान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button