Major Relief from Heat for Gadchiroli Residents!
-
गडचिरोली
गडचिरोलीकरांना उन्हापासून मोठा दिलासा! ; दुपारी १२:३० ते ४ वाजेपर्यंत ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद
४२ अंशांच्या चटक्यांत वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा पुढाकार; वाहतूक पोलिसांच्या ‘मानवीय‘ निर्णयाचे कौतुक गडचिरोली : जिल्ह्यात सध्या सूर्याने आग…
Read More »