MIDC eyes on fertile land in Bhendale;
-
गडचिरोली
भेंडाळ्यातील सुपीक जमिनीवर एमआयडीसीचा डोळा; शेतकरी आक्रमक! १२ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मुंडन’ आंदोलन
जेएसडब्ल्यू (JSW) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध; काँग्रेसचा जाहीर पाठिंबा, प्रशासनाला ‘जेलभरो’चा इशारा गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक…
Read More »