गडचिरोलीविदर्भ

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आ. डॉ. देवराव होळी यांनी केले स्वागत

एमआयडीसी हेलीपॅडवर पुष्पगुच्छ देऊन गडचिरोली आगमना प्रित्यर्थ केले स्वागत

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारोह निमित्त आलेले राज्याचे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे गडचिरोली येथे आगमन झाले असता एम.आय.डी.सी. परिसरातील हेलिपॅडवर आमदार डॉ. देवराव होळी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोबतच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही स्वागत केले.

यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील महत्वपूर्ण विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button