गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली शहरातील शारदा व दुर्गा देवींचे आ. डॉ. देवराव होळी यांनी घेतले दर्शन

शहरातील साई नगर, पंचवटी नगर, शिवाजी चौक, सुभाषवार्ड, सोनापूर कॉम्प्लेक्स येथील शारदा, दुर्गा मंडळाला दिल्या भेटी

गडचिरोली : शहरातील श्री साई दुर्गा उत्सव मंडळ, नवयुवक शारदा उत्सव मंडळ, शिवाजी दुर्गा उत्सव मंडळ, नारी शक्ती शारदा मंडळ, नव शारदा उत्सव, आई जिजाई दुर्गा उत्सव, नव दुर्गा उत्सव मंडळाला आमदार डॉ. देवराव होळी यांनी भेटी देत शारदा व दुर्गा देवी चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.

यावेळी  शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, माजी उपसभापती विलास दशमुखे, युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक भारसागडे, रामचंद्र दशमुखे, रामकृष्ण ताजने, शहर महामंत्री विवेक बैस, बापूजी फरांडे, माजी नगरसेविका लता लाटकर, देवाजी लाटकर, युवा सेना उपप्रमुख सागर भांडेकर, युवा सेना ता. प्रमुख रक्षित पोटवार, आशिष भोपये, रोशन आखाडे, अरबाज शेख,  अंकिता मेश्राम, सपना राऊत, रंजना टेकाम, उज्वला मस्ने, दीपाली शहारे, कविता खोबरे, कुणाल देशमुख, गौरव दहेलकर, अमोल भोयर, रुपेश नीलमवार तसेच शहरातील शारदा, दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button