गोंदियाविदर्भ

निवडणूक पोलीस निरीक्षक जे. एलनचेजियन यांची एसएसटी पॉईटला भेट

गोंदिया : 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणुक पोलीस निरीक्षक जे. एलनचेजियन यांनी कुडवा नाका आणि कारंजा बायपास एसएसटी पाँईटला भेट देवून पाहणी केली.

यावेळी एसएसटी पाँईट येथील सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी तसेच समन्वय अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार व इतर पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.

निवडणूक पोलीस निरीक्षक जे. एलनचेजियन यांनी एसएसटी पाँईट मधील सीसीटीव्ही आणि व्हिडीओग्राफी यांची तपासणी केली. तसेच येणा-या जाणाऱ्या वाहनांची नियीमत तपासणी करणे त्याचे नोंद ठेवणे व सर्वसामान्याला त्रास होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी याबाबत सुचना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button