गडचिरोलीविदर्भ

स्व. स्वप्नील वरघंटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ चामोर्शी येथे प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

चामोर्शी : शहरातील महिला महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात स्व. स्वप्नीलभाऊ वरघंटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार डाॅ. मिलींद नरोटे यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी माजी खा. अशोक नेते, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, या स्पर्धेच्या आयोजिका नगरसेविका रोशनी वरघंटे, भाजपाचे युवा नेते भास्कर बुरे, युवा नेते नरेश अल्सावार, निरज रामानुजवार, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उमेश अग्रवाल, वासुदेव चिचघरे, रेवनाथ कुसराम, भाविक आभारे, गजानन बारसागडे, चांदेकर, शेषराव कोहळे, संतोष भांडेकर, पोषक गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button