गडचिरोलीगोंदियाविदर्भ

आ. तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचा आमगाव ता. ग्रामीण भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत सवांद

आमगाव : देवरी विधानसभा निवडणूक अनुषंगाने भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी आ. संजय पुराम यांच्या प्रचारार्थ आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी आमगाव भाजपा तालुका ग्रामीण पदाधिकाऱ्यांसोबत सवांद साधला.

यावेळी भाजपा जेष्ठ नेते जगमोहन पाथोडे, ललित मानकर, कमलेश चुटे, धर्मराज पाथोडे, ताराचंद हत्तीमारे, प्रदुमन महारवाडे, कृष्णगोपाल भीमटे, बाबुलाल तूरकर, सुधीर पटले, प्रभुदास बोरकर, शंकर पटले, मोहन बघेल, सुखराम महारवाडे, किशोर महारवाडे, छगन बामनकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button