– CM Devendra Fadnavis
-
नागपूर
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दाखविलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आणि कार्यातून वंचितांच्या विकासाचा जो मार्ग दाखविला, त्याच मार्गावर राज्य शासन…
Read More » -
महाराष्ट्र
सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी…
Read More » -
महाराष्ट्र
उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रांमुळे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठा, वीज, रस्ते व…
Read More » -
गडचिरोली
गडचिरोलीत मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्स, २५ कोटींचा निधी मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स पुनर्गठित ; तीन वर्षांच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समिती करणार गडचिरोली/मुंबई : मलेरियाच्या…
Read More » -
गडचिरोली
गडचिरोलीत ५ हजार कुटुंबांसाठी ‘उपजीविका विकास कार्यक्रम’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आकांक्षित तालुक्यांचे सक्षमीकरण हेतू अॅक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रिय सहभाग, २०.३४ कोटी रुपयांची तरतूद ; ४९ गावांना मिळणार लाभ गडचिरोली/मुंबई :…
Read More » -
गडचिरोली
उपजिविका विकास कार्यक्रमामुळे एटापल्ली तालुक्यात रोजगाराच्या संधी वाढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने एटापल्ली तालुक्यात ४.९५ कोटींचा प्रकल्प सुरू; १५०० कुटुंबांना लाभ, जीवनमान उंचावण्याचे ध्येय गडचिरोली/मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने…
Read More » -
महाराष्ट्र
क्रिएटर्स इकॉनॉमी केंद्रासाठी कुशल मनुष्यबळ विकासाचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एमएफएससीडीसी आणि एफटीआयआय दरम्यान सामंजस्य करार मुंबई : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) यांच्या सामंजस्य कराराच्या…
Read More » -
महाराष्ट्र
‘डिजिटल गव्हर्नन्स’ ही गरज नाही तर आवश्यकता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माहिती तंत्रज्ञान आणि ‘समग्र’ संस्थेसोबत सामंजस्य करार मुंबई : महाराष्ट्राने नेहमीच डिजिटल रेग्युलेशन आणि प्रणालीमध्ये नेहमीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे डिजिटल गव्हर्नन्स ही…
Read More » -
महाराष्ट्र
‘एमआयडीसी’ मधील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी भविष्यात बहुमजली पार्किंगचा विचार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रांमध्ये (एमआयडीसी) पार्किंगची समस्या दिसून येत असून यासाठी सध्या एमआयडीसीकडील मोकळ्या जागेचा…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अन्य राज्यांपेक्षा होणार स्वस्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहेत. नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर ₹८.३२ आहे, जो पुढील टप्प्यात ₹७.३८…
Read More »