Mp dr. Namdev Kirsan
-
गडचिरोली
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा – खा. डॉ. नामदेव किरसान
‘दिशा’ समितीची आढावा बैठक ; विकासकामांना गती देण्याचे निर्देश गडचिरोली : जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत जनसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवणे आता…
Read More » -
गडचिरोली
“नक्षलवाद गोळीने नाही, तर आदिवासींना जल-जंगल-जमिनीचे हक्क दिल्यानेच संपेल!” – खा. डॉ. नामदेव किरसान
गडचिरोलीसाठी १० हजार कोटींच्या विशेष पॅकेजची मागणी; सुरजागड ट्रक योजनेतील ‘फसवणुकीची’ चौकशी करण्याचीही केली विनंती गडचिरोली : “नक्षलवाद ही केवळ…
Read More » -
गडचिरोली
मार्कंडा मंदिराच्या जीर्णोद्धाराला गती द्या – खा. डॉ. नामदेव किरसान
दहा वर्षांपासून काम प्रलंबित असल्याने भाविकांमध्ये नाराजी; महाराजांच्या पदयात्रेमुळे मुद्दा पुन्हा ऐरणीवर गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे मार्कंडा…
Read More » -
गोंदिया
स्वत:वर दृढ विश्वास ठेवा, यशस्वी व्हा! – खा. डॉ. नामदेव किरसान
गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या पदवीधर रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद गोंदिया : यश मिळविण्याचा मार्ग अत्यंत खडतर आहे. या खडतर मार्गाचा प्रवास करताना…
Read More » -
गडचिरोली
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व शासकीय योजना प्रभावीपणे राबवा – खा. डॉ. नामदेव किरसान
दिशा समितीच्या बैठकीत केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा ; रस्त्यांची गुणवत्ता, आदिवासींचे पुनर्वसन आणि वीजपुरवठ्यावर भर गडचिरोली, दि. १९ मे २०२५:…
Read More » -
गडचिरोली
उष्माघाताने एकाही नागरिकाचा जीव जायला नको ; आवश्यक त्या उपाययोजना करा – खा. डॉ. नामदेव किरसान
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान प्रशासनाला सूचना गडचिरोली : मागील काही दिवसात प्रचंड उष्णता वाढली असून वाढलेल्या उष्णतेने नागरिकांची प्रचंड होरपळ…
Read More » -
गडचिरोली
नागरिकांची स्थिती सुधारण्यात सहकार क्षेत्राची भूमिका महत्वाची – खा. डॉ. नामदेव किरसान
सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित सहकार…
Read More » -
गडचिरोली
शेवटच्या भागातील गावांचा विकास हाच ध्यास – खा. डॉ. नामदेव किरसान
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तळोधी, कुनघाडा, पावीलसनपेठ रस्त्यावर पूल बांधकामाचे भूमिपूजन चामोर्शी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तळोधी, कुनघाडा, पाविलासनपेठ रस्त्यावर भव्य…
Read More » -
गडचिरोली
जिल्ह्यातील विद्युत समस्या तातडीने मार्गी लावा – खा. डॉ. नामदेव किरसान यांचे निर्देश
महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक गडचिरोली : खासदार तथा संसदीय ऊर्जा कमिटीचे सदस्य डॉ.नामदेव किरसान यांनी गडचिरोलीत महावितरणच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.…
Read More » -
गडचिरोली
खा. डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते देलनवाडी येथे अभ्यासिकेचे लोकार्पण
गाव तिथे वाचनालय निर्माण होणे काळाची गरज – खा. डॉ. नामदेव किरसान गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे आदर्श फाउंडेशनच्या…
Read More »