गडचिरोलीविदर्भ

पन्नेमारा गावातील रस्ते दुरुस्त करा – सरपंच शेवंता हलामी यांची मागणी

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना निवेदन

धानोरा : तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील पन्नेमारा ग्रामपंचायतअतंर्गत विविध समस्या दूर करा याबाबतचे निवेदन तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष तथा पन्नेमाराच्या सरपंच शेवंता हलामी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

रिडवाही ते उमरपाल, केहकावाही ते मसाद तसेच पन्नेमारा ते बेलगाव- सिर्देसूर रस्त्याचे डांबरीकरण करावे. मरारटोला व होचेटोला या गावातील नवीन पुलाचे बांधकाम करावे. रस्ते व पूल नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याकरिता निधी मंजूर करण्याची मागणी सरपंच शेवंता हलामी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button