चंद्रपूर
-
मतदार यादीच्या कामात निष्काळजीपणा ; दोन शिक्षकांसह पाच कर्मचारी निलंबित
लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत कारवाई; कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये उडाली खळबळ चंद्रपूर : मतदार यादीची पूर्वतयारी, पुनरावलोकन आणि दुरुस्तीच्या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कर्तव्यात निष्काळजीपणा…
Read More » -
न्यायासाठी बैलबंडीसह तहसील कार्यालयावर धडक ; रस्त्याच्या प्रश्नावर शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही तोडगा नाही; सखोल चौकशी करून रस्ता मिळवून देण्याची मागणी वरोरा : शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या गंभीर प्रश्नावर…
Read More » -
भरधाव मालवाहक ई-रिक्षाच्या धडकेत अडीच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
नवरगाव येथील घटना; गहाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर, ई-रिक्षा चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात सिंदेवाही : तालुक्यातील नवरगाव येथील महादेव मोहल्ल्यात रविवारी…
Read More » -
आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड ; १३ मोटारसायकली जप्त
बनावट आर.सी. बुकसह ६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लागला छडा वरोरा : वरोरा शहरात गेल्या काही…
Read More » -
रस्ते गावांना जोडतात; पण शिक्षण माणसाला ध्येय प्राप्तीशी जोडते – आ. सुधीर मुनगंटीवार
आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते आंबेधानोरा येथील नूतन आदर्श शाळा इमारतीचे लोकार्पण : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता; शिक्षण, आरोग्य…
Read More » -
कोळसा खाणीत कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दबून चालकाचा मृत्यू
वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाण क्रमांक-१ येथील घटना ; मृताच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्याची सहकारी कर्मचाऱ्यांची…
Read More » -
माजी नगरसेवकावर हद्दपारीची कारवाई ; तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार
चंद्रपूर : माजी नगरसेवक आणि भाजपचे कार्यकर्ते अजय सरकार यांच्याविरोधात जिल्हा प्रशासनाने हद्दपारीची कारवाई करत त्यांना तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून…
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराजांवरील अखंड श्रद्धा आणि शिवकार्याचा गौरव ; आ. सुधीर मुनगंटीवार यांना ‘शिवसन्मान-२०२६’ पुरस्कार
१ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार ‘शिवसन्मान-२०२६‘ पुरस्कार प्रदान सोहळा चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर, हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली परंपरेचे…
Read More » -
वाघाचा गुराख्यावर हल्ला ; ग्रामस्थांच्या धाडसाने वाचला जीव
सावंगी (बडगे) परिसरात दहशतीचे वातावरण चंद्रपूर : वनपरिक्षेत्र तळोधी अंतर्गत येणाऱ्या सावंगी (बडगे) येथे रविवारी दुपारी पट्टेदार वाघाने गुराख्यावर जीवघेणा…
Read More » -
ऊर्जानगर वसाहतीचा होणार कायापालट; आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने विकास आराखड्याला मिळणार गती
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीचे आधुनिकीकरण करून तेथील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी मंत्री…
Read More »